लांब सुंदर नखे आणि त्यावर साधी आणि सुंदर अशी कोरलेली एक डिझाईन यामुळे तुमच्या हातांच्या सौंदर्याची आकर्षकता द्विगुणित होते. तुमची नखे छान लांब असतील आणि तुम्हाला त्यांना अजून आकर्षक बनवण्याची इच्छा आहे तर तुम्ही नेलआर्ट ट्राय करा. जर तुम्हाला नेलआर्ट येत नसेल तर अगदी सोप्यातले सोपे डिझाइन्स करून बघा. उदा. वन लाईन, डबल लाईन, बो इ. डिझाइन्स. यामुळे तुम्हाला नखांवर डिझाइन्स कोरण्याचा सराव होईल आणि तुम्ही अजून सुंदर नेलआर्ट करू शकता. बाजारात आता तर्हेतर्हेचे ग्लिटर्स नेलपेंट उपलब्ध आहेत. चला तर जास्त वेळ न घालवता बघुयात साध्या, सोप्या आणि सुंदर अशा नेलआर्ट डिझाइन्स...
Tags:
Nails