Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील पंधरावे श्रुंगार : आरसा


 आरसा हा प्रत्यक्ष श्रुंगार प्रसाधन नसून ही एक सहाय्यक वस्तू आहे. नववधू जेव्हा आपला साजश्रुंगार पूर्ण करते, तेव्हा स्वतःला निरखण्यासाठी तिला आरशाची गरज पडते. 

महाराष्ट्रात विवाहाच्या वेळी 'सुनमुख पाहणे' या विधीसाठी आरसा उपयोगी पडतो. सासू आपला मुलगा व सून यांचा चेहरा प्रथम आरशात पाहते आणि त्यांचे तोंड गोड करते. 


Previous Post Next Post