Series : सोळा श्रुंगार

सोळा श्रुंगारामधील सहावे श्रुंगार : केशभूषा 


पूर्वीपासूनच केशभूषेचं श्रुंगारामधील महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय कवी, चित्रकार, मूर्तिकारांनी केसांच्या सौंदर्याचं महत्त्व आपापल्या परीनं व्यक्त केलं आहे. नववधूच्या मेकअपमध्ये केशरचना हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. अंबाडा , खोपा, वेणी, फ्रेंच रोल इ. कॉमन केशरचना आहेत. आजकाल तयार हेअरस्टाईल देखील मिळतात. ज्यांचे केस लहान आहेत, त्यांच्यासाठी या स्टाईल्सचा खूप उपयोग होतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे केशरचना पोशाखाला साजेशी हवी. 

उदा : नऊवारी साडीवर खोपा किंवा अंबाडा शोभून दिसतो. 

Previous Post Next Post